पतित पावन संघटनेचे कोविड रुग्णालयाविरुद्ध आंदोलन | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 145

पुणे - कोरोनाचं संकट वाढत असताना रुग्णांवर उपचारामध्ये हलगर्जीपणा केला जात असल्याच्या निषेधार्थ पतित पावन संघटनेनं कोविड रुग्णालयाविरुद्ध आंदोलन केलं. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा अशी मागणी संघटनेनं केली. तसंच राजकारण बाजुला ठेवून एकमेकांवर आरोप न करता नागरिकांचा विचार करा असंही म्हटलं. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires